Beed News: Children's journey to school on Thermacol, villagers upset on Tehsildar madam | Sakal
2022-12-18 18
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या सौताडा गावातील शिंदेवस्तीवरील ग्रामस्थांचा अन् तिथल्या चिमुकल्यांचा हा संघर्ष आहे. पण या मुलांचा जीवघेणा प्रवास का करावा लागतोय, स्थानिकांच्या रोजच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घ्या या व्हिडीओतून